ऐन उन्हाळ्यात Nora Fatehi ने लावली आग, पाहा तिचे हे नवीन फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 19:29 IST
1 / 10 नोराने आपल्या स्टाइल आणि फॅशनने साऱ्यांची मने जिंकली आहेत.2 / 10नोरा आपल्या हटके ड्रेसिंग आणि फॅशनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.3 / 10नोराने आपल्या हटके स्टाइलने साऱ्यांवर मोहिनी घातली आहे. 4 / 10सोशल मीडियावर नोराचे नवीन फोटो व्हायरल झाले आहेत.5 / 10नवीन फोटोमध्ये नोराच्या या अदा खरंच घायाळ करणाऱ्या आहेत.6 / 10गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा अंदाज सा-यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.7 / 10गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये नोराचे सौंदर्य खुलून गेल्याचे दिसत आहे. 8 / 10नोराचा हा गॉर्जियस लूकमधले फोटो पाहून चाहत्यांचीही हटणार नाही नजर.9 / 10नोरा नेहमीच आपल्या स्टाइल आणि फॅशनसाठी ओळखली जाते.10 / 10पारंपरिक असो किंवा वेस्टर्न नोराचा एकापेक्षा एक ग्लॅमरस अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो