IN PICS: मनी लॉर्डिंग प्रकरणी चर्चेत आलेली नोरा फतेहीकडे आहे कोट्यावधी रूपयांची संपत्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:08 IST
1 / 7 मनी लॉन्ड्रिंग केसमुळे जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)सह सध्या अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)चेही नावही चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर यानं ईडीच्या चौकशीदरम्यान नोरा फतेही हिला १ कोटीहून अधिक किमतीची आलिशान कार गिफ्ट दिल्याची कबुली दिली होती..(Photo Instagram) 2 / 72014 मध्ये दिग्दर्शक कमल सदाना यांच्या 'रोर : टाइगर्स ऑफ द सुंदरवन' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.सौंदर्याची मल्लिका आणि लाखो हृदयाची धडकन बनलेली नोरा आता निर्मांत्याचीही पहिली पसंती बनली आहे..(Photo Instagram) 3 / 7नोराच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही. रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली नोरा कोट्यावधीची मालकीण आहे. .(Photo Instagram) 4 / 7मीडिया रिपोर्टनुसार जाहिरात करण्यासाठी नोरा 5 लाख रुपये मानधन घेते तर एका गाण्यासाठी 40 लाख रुपये मानधन आकारते. जवळपास 12 कोटी इतकी नोराकडे संपत्ती असल्याचे बोलले जाते. (Photo Instagram) 5 / 72014 मध्ये दिग्दर्शक कमल सदाना यांच्या 'रोर : टाइगर्स ऑफ द सुंदरवन' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram) 6 / 7 नोरा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर कन्नड आणि तेलगू इंडस्ट्रीतही प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्याकडे सतत सिनेमाच्या ऑफर्स असल्यामुळे सर्वात बिझी अभिनेत्री नोरा बनली आहे. (Photo Instagram) 7 / 7सोशल मीडियावर नोरा फेतेहीची फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. सोशल मीडियावर तिचे आगामी प्रोजेक्ट्स व्हिडीओ आणि फोटोही ती शेअर करत असते. (Photo Instagram)