ग्रे गाउनमधील नोरा फतेहीच्या फोटोशूटची होतेय चर्चा, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 15:54 IST
1 / 8नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटो खूप व्हायरल होत आहेत.2 / 8या फोटोत नोरा फतेही ग्रे गाउनमध्ये खूप सुंदर आणि स्टायलिश पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.3 / 8नोरा फतेही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नोराने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.4 / 8सोशल मीडियावर नोहा फतेही कधी ट्रेडिशनल लूक तर ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.5 / 8नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय एक चांगली बेली डान्सर आहे. नोराने बरेच आयटम साँग केले आहेत जसे की साकी साकी, दिलबर आणि कमरिया.6 / 8नोरा फतेहीने करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती.7 / 8त्यानंतर नोरा तेलगू चित्रपट टेम्परमध्ये दिसली. त्यानंतर ती तेलगू चित्रपट किक २ आणि बाहुबली मध्ये झळकली.8 / 8नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर २४.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.