नोरा फतेहीने कलरफुल ड्रेसमधून चाहत्यांना केले क्रेझी, पहा तिचे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 19:33 IST
1 / 8नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.2 / 8या फोटोत नोरा फतेही कलरफुल ड्रेसमधील स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.3 / 8नोरा फतेही मोरक्कोमध्ये जन्म झाला असून ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे.4 / 8नोरा फतेहीच्या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.5 / 8नोरा मॉडेल आणि अभिनेत्री शिवाय चांगली बेली डान्सर आहे. नोराने बऱ्याच आयटम साँगवर डान्स केले आहे.6 / 8नोरा फतेहीने करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती.7 / 8त्यानंतर तेलगू चित्रपट टेम्परमध्ये झळकली आहे. त्यानंतर तेलगू चित्रपट किक २ आणि बाहुबलीतही दिसली आहे.8 / 8नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर २३.३ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.