नोरा फतेहीचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल, पहा तिचे लेटेस्ट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 19:59 IST
1 / 7अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस अदांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 7नोरा फतेहीच्या स्टाइल आणि ड्रेसिंगचे लाखो चाहते आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 7नोरा फतेही तिच्या दिलखेचक डान्समुळे ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)4 / 7नोरा फतेही तिच्या फिटनेसच्या बाबतीत खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)5 / 7नोराने बाहुबली द बिगनिंग, किक २ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 7नोहा फतेहीने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. (फोटो इंस्टाग्राम)7 / 7नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर ३२. १ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)