PHOTOS: बाबो! नोरा फतेहीच्या साडीची किंमत वाचून व्हाल थक्क, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 19:47 IST
1 / 7बॉलिवूड स्टायलिश डान्सर नोरा फतेही त्याच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)2 / 7नोरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Photo Instagram)3 / 7नोराने सोशल मीडियावर गुलाबी रंगाची साडी परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत. ही साडी फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीने डिझाइन केली आहे. (Photo Instagram) 4 / 7मिळालेल्या माहितीनुसार या साडीच किंमत 69,900 हजार रुपये इतकी आहे. (Photo Instagram)5 / 7सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. (Photo Instagram)6 / 7नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय उत्तम बेली डान्सरदेखील आहे. (Photo Instagram)7 / 7नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ साली कनाडामध्ये झाला होता. (Photo Instagram)