By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:50 IST
1 / 8बॉलिवूड स्टायलिश डान्सर नोरा फतेही त्याच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram) 2 / 8अलीकडेच नोराने तिचे लेटेस्ट फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. (Photo Instagram) 3 / 8ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये नोरा खूपच स्टनिंग दिसते आहे. (Photo Instagram) 4 / 8सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. (Photo Instagram) 5 / 8नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय उत्तम बेली डान्सरदेखील आहे. (Photo Instagram) 6 / 8नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ साली कनाडामध्ये झाला होता. (Photo Instagram) 7 / 8नोरा फतेहीने २०१४मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस ९' मध्ये तिला प्रसिद्धी मिळाली. (Photo Instagram) 8 / 8