नोरा फतेहीने शेअर केले स्टायलिश फोटो, तिच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्रेझी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 18:54 IST
1 / 10अभिनेत्री नोरा फतेहीने सोशल मीडियावर नुकतेच स्टायलिश फोटो पोस्ट केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 10ब्लॅक ड्रेस आणि पर्ल ड्रेसमधील नोरा फतेहीचा फोटो चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 10युनिक ड्रेसमधील नोराचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 10नोरा फतेहीने तिच्या करिअरची सुरूवात चित्रपट रोर टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 10नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय उत्तम बेली डान्सरदेखील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 10नोरा फतेही बऱ्याच आयटम साँगमध्ये झळकली आहे. जसे की साकी साकी, दिलबर आणि कमरिया. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 10काही दिवसांपूर्वी नोरा फतेही चित्रपट स्ट्रीट डान्सर थ्रीडीमध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)8 / 10नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ साली कनाडामध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)9 / 10सोशल मीडियावर नोरा फतेही स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)10 / 10