Join us

Nora Fatehi बनली जलपरी, नव्या अवतारात दिसते खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 21:09 IST

1 / 7
अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती जलपरी बनली आहे.
2 / 7
या फोटोत नोरा फतेही पाण्यात जलपरीच्या अंदाजात पाहायला मिळते आहे.
3 / 7
नोरा फतेहीने जलपरीचा लूक तिच्या नव्या गाण्यासाठी केला आहे.
4 / 7
नोरा फतेहीने जलपरीच्या लूकमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
5 / 7
नोरा फतेहीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
6 / 7
नोरा फतेहीचे नवीन गाणे खूपच वेगळे असणार आहे.
7 / 7
नोरा फतेहीचे चाहते तिच्या या गाण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
टॅग्स :नोरा फतेही