Join us  

Neha Sharma : नेहा शर्मानं केले तिचं बोल्ड फोटो, सोशल मीडियावर आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 7:29 PM

1 / 8
बॉलीवूड अभिनेत्री नेहा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे हॉट आणि बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
पुन्हा एकदा नेहा शर्माने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
या फोटोंमध्ये नेहाने गुलाबी रंगाची ट्रान्सपरंट गाउन परिधान केलेले तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
नेहाने केस मोकळे सोडले आहेत आणि मॅचिंग फुलंही माळलं आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
नेहा शर्माने इमरान हाश्मीसोबत 'क्रुक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
नेहा शर्मा पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
नेहा शर्माच्या इन्स्टाग्राम अकाउंटला 15 मिलियन लोक फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
नेहा शर्मा के इंस्टाग्राम अकाउंट पर 15 मिलियन लोग फॉलो करते हैं। (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :नेहा शर्मा