Join us
Daily Top 2Weekly Top 5

PICS : मौनी रॉयचे हे फोटो पाहून चाहते झाले घायाळ, तुमचीही हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 16:30 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या मौनीचे नवे फोटो चर्चेत आहेत.
2 / 10
होय, मौनीच्या या फोटोंनी चाहत्यांना जणू वेड लावले आहे.
3 / 10
या फोटोत मौनी क्रिम कलरचे क्रॉप टॉप आणि पिंक मिनी स्कर्टमध्ये एकापेक्षा एक भारी पोज दिल्या आहेत.
4 / 10
मौनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. आत्तापर्यंत पाच लाखांवर लोकांनी हे फोटो लाईक केले आहेत.
5 / 10
गेल्या काही दिवसांपासून मौनी रिलेशनशिपच्या बातम्यांमुळेही चर्चेत आहे.
6 / 10
रिपोर्टनुसार, मौनी सध्या दुबईस्थित बँकर सूरज नांबियारला डेट करतेय आणि लवकरच त्याच्याशी लग्नगाठ बांधू शकते.
7 / 10
मौनीला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. शालेय शिक्षण मौनीने पश्चिम बंगालमधून घेतले. यानंतर तिने दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रेजुएशन पूर्ण केले.
8 / 10
मौनीच्या चाहत्यांना वाट तिने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली मात्र असे नाही आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. पहिल्यांदा रन सिनेमातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसली होती.
9 / 10
एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेत दिसली होती. यानंतर मौनी 'नागिन', 'नागिन 2', 'कस्तूरी', 'जुनून-ऐसी नफरत' अशा मालिकेंमध्ये दिसली होती.
10 / 10
2018मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे.
टॅग्स :मौनी राॅय