मौनी रॉयच्या ट्रेडिशनल लूकमधील अदा पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 19:10 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने सोशल मीडियावर तिचा लेटेस्ट लूक शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 7फोटोमध्ये मौनी रॉय ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 7मौनी रॉयने फोटो शेअर करत लिहिले की, Romanticising pathos…. #JODAA 11th oct4 / 7मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये चित्रपट गोल्डमधून पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)5 / 7या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. (फोटो इंस्टाग्राम6 / 7मौनी रॉय चाहत्यांमध्ये अभिनय आणि स्टायलिश लूकसाठी फेमस आहे. (फोटो इंस्टाग्राम)7 / 7मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर १९.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)