Join us  

Mouni Roy : पहिल्या वहिल्या करवा चौथला मौनी रॉय पती सूरज नांबियारसोबत झाली रोमँटिक, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 2:51 PM

1 / 8
टीव्हीची सुपरहॉट अभिनेत्री मौनी रॉयने लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
यावेळी मौनी रॉयने गोल्डन कलरची प्लेन साडी नेसलेली दिसली आणि सूरज नांबियारने व्हाइट कलरचा कुर्ता पायजमा घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
एक प्रेमळ जोडपे म्हणून त्यांचे वर्णन करत चाहत्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
मौनीने पती सूरजच्या नावाने हातावर मेहेंदी, लाल चुडा आणि सिंदूर लावलेले दिसले. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
फोटोमध्ये मौनी हातात चाळणी घेऊन उभी आहे तर सूरज नांबियार तिला प्रेमाने किस करताना दिसतोय. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
या खास प्रसंगी मौनी रॉयने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या पतीचे नाव मेहंदी दाखवत फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
पहिल्या करवा चौथला मौनी रॉयने तिच्या एका हातावर शिव आणि पार्वतीची प्रतिमा बनवली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
मौनी रॉयने २७ जानेवारी २०२२ रोजी सूरज नांबियारसोबत गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :मौनी राॅयसेलिब्रिटी