मौनी रॉयने ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पाहा तिचे हे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 15:50 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप जास्त सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7नुकतेच मौनी रॉयने इंस्टाग्रामवर ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7याशिवाय मौनी रॉयने तिचे बाल्कनीतील काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7मौनी रॉय चाहत्यांमध्ये स्टाइल आणि लुक्ससाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7मौनी रॉयने तिच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनवरील मालिका क्योंकी सास भी कभी बहु थीमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये गोल्ड चित्रपटातून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर २०.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)