By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 19:11 IST
1 / 8श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2 / 8श्वेता तिवारी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. 3 / 8पुन्हा एकदा श्वेता तिवारी ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे. 4 / 8श्वेता तिवारीने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे. 5 / 8श्वेता तिवारीने साडीत अॅब्स फ्लॉन्ट केली आहे.6 / 8श्वेता तिवारीच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. 7 / 8श्वेता तिवारी साडीतील फोटो व्हायरल होताना दिसत आहे. 8 / 8श्वेता तिवारीसोबतच तिची लेक पलक तिवारीदेखील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.