1 / 7Miss World 2025: 'मिस वर्ल्ड २०२५'चा महाअंतिम सोहळा भारतातील हैदराबाद येथे ३१ मे रोजी पार पडला. थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिने 'मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकला. 2 / 7मिस वर्ल्डचा खिताब नावावर करत ओपल सुचाता हिने इतिहास रचला आहे. हा मुकुट चढवणारी ती पहिली थाई महिला आहे. 3 / 7ओपल सुचाताचा जन्म २० सप्टेंबर २००३ रोजी थायलंडमधील फुकेत येथे झाला. ती थाई मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धेची विजेतीदेखील आहे.4 / 7सायकोलॉजी आणि अँथ्रोपोलॉजी यामध्ये तिला इंटरेस्ट आहे. देशाची ब्रँड अम्बेसिडर व्हायचं तिचं स्वप्न आहे. 5 / 7१६व्या वर्षी ओपल सुचाताच्या स्तनामध्ये एक गाठ आढळून आली होती. त्यानंतर तिची सर्जरी करण्यात आली. 6 / 7तेव्हापासून ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात जनजागृती करण्यासाठी Opal For Her हे विशेष कॅम्पेन ती चालवते. 7 / 7ओपल सुचाता ही प्राणीप्रेमी आहे. तिला प्राण्यांची आवड आहे. तिच्याकडे १६ मांजरी आणि ४ कुत्रे आहेत.