Join us  

'मिर्झापूर'मधली स्वीटी खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, साडीत केलं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 4:08 PM

1 / 5
वेबसीरिज मिर्झापूरमध्ये स्वीटीची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रिया पिळगावकर ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 5
नुकतेच श्रिया पिळगावकरने लेटेस्ट लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 5
श्रिया पिळगावकर या फोटोत साडीत दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 5
श्रिया पिळगावकरने साडीमध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 5
श्रिया पिळगावकरने फॅन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :श्रिया पिळगावकर