1 / 6'मिर्झापूर' या वेबसिरीजची डिम्पी पंडित प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6डिम्पी वेबसीरिजपेक्षा खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6अभिनेत्री हर्षिता गौरने डिम्पी पंडितची व्यक्तिरेखा खूप सुंदर साकारली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6हर्षिता गौरने या चित्रपटात गुड्डू पंडितच्या बहिणीची भूमिका साकारली आहे, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 6हर्षिता गौर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6हर्षिता गौरचे तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर जवळपास 9 लाख फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)