By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 14:21 IST
1 / 9बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा भलेही बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर स्वत:चे काही थ्रोबॅक फोटो शेअर केलेत.2 / 9या फोटोत मिनिषा लांबा प्रचंड हॉट दिसतेय.3 / 9या फोटोत तिने बिकनीत पोज दिल्या आहेत.4 / 9कॉलेजमध्ये शिकत असतानाच मिनीषाला चित्रपट आॅफर झाला आणि 2005 मध्ये सुजीत सरकारच्या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला. 5 / 92008 मध्ये रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये तिची वर्णी लागली. हा चित्रपट सुपरहिट झाला.6 / 9यानंतर कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड, दस कहानियां अशा अनेक सारख्या सिनेमांतही ती झळकली.7 / 9पण यानंतर तिच्या करिअरला ओहोटी लागली आणि मिनिषाला वेगळे क्षेत्र निवडणे भाग पडले. आता ती एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. 8 / 92005 मध्ये मिनीषाने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला. 9 / 9प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा तिचा चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला होता. प्लास्टिक सर्जरीमुळे मिनिषा चेहरा बिघडला. त्यामुळे तिला चांगल्या आॅफर्स मिळणे बंद झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.