Join us  

PHOTOS: प्लास्टिक सर्जरी फसली अन् बर्बाद झाले या बॉलिवूड अभिनेत्रीचे करिअर, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 7:30 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा भलेही बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram)
2 / 10
कॉलेजमध्ये शिकत असतानाच मिनीषाला चित्रपट ऑफर झाला आणि 2005 मध्ये सुजीत सरकारच्या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला. (Photo Instagram)
3 / 10
2008 मध्ये रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये तिची वर्णी लागली. हा चित्रपट सुपरहिट झाला. (Photo Instagram)
4 / 10
यानंतर कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड, दस कहानियां अशा अनेक सारख्या सिनेमांतही ती झळकली. (Photo Instagram)
5 / 10
पण यानंतर तिच्या करिअरला ओहोटी लागली आणि मिनिषाला वेगळे क्षेत्र निवडणे भाग पडले. आता ती एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. खुद्द तिनेच एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. (Photo Instagram)
6 / 10
2005 मध्ये मिनीषाने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला. प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा तिचा चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला होता (Photo Instagram)
7 / 10
प्लास्टिक सर्जरीमुळे मिनिषा चेहरा बिघडला. त्यामुळे तिला चांगल्या ऑफर्स मिळणे बंद झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. (Photo Instagram)
8 / 10
२०१७ मध्ये प्रदर्शित ‘भूमी’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटात मिनिषा एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. (Photo Instagram)
9 / 10
सोशल मीडियावर ती आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)
10 / 10
टॅग्स :मिनिषा लांबा