PHOTO: तितीक्षाचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू! काळी साडी अन् हलव्याचे दागिने परिधान करुन केला साजशृंगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:51 IST
1 / 7तितीक्षा तावडे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.2 / 7झी मराठी वरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.3 / 7तितीक्षाने सोशल मीडियावर नुकतेच काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 4 / 7दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या लग्नानंतची पहिली मकर संक्रात साजरी केली. त्याचे फोटो तिने आता शेअर केले आहेत.5 / 7फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाची नारायण पेठ साडी नेसली आहे तर पती सिद्धार्थनेही ट्विनिंग केलं आहे. 6 / 7'पहिलं हळदी कुंकू...' असं कॅप्शन तितीक्षा तावडेने या फोटोंना दिलं आहे.7 / 7तितीक्षा-सिद्धार्थ या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहेत. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.