By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 13:44 IST
1 / 8रेश्मा शिंदे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.2 / 8छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत तिने साकारलेलं दीपा नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. 3 / 8सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे.4 / 8रेश्मा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.5 / 8नुकतंच अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे.6 / 8रेश्मा शिंदेचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.7 / 8'Simplicity makes me happy' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.8 / 8रेश्माच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.