1 / 8'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही.2 / 8रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. 3 / 8काही दिवसांपूर्वी रिंकूने तिचा पार्टी गाऊनमधला फोटो इन्स्टावर शेअर केला होता. ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत होती. फोटोतला हा लूक रिंकूच्या फॅन्सना चांगलाच भावला होता. 4 / 8त्यातील एका फोटोंमध्ये ती बसलेली असून गोड स्माईल देताना दिसतेय. 5 / 8त्यानंतर आता तिने रेड रंगाच्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.6 / 8रिंकुने रेड व गोल्डन रंगाचा वेस्टर्न आऊटफिट एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने परिधान केला होता. या आऊटफिटमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 7 / 8तर दुसऱ्या फोटोंमध्ये ती स्टेजवर रसिकांना एका वेगळ्या लूकमध्ये पाहताना दिसतेय. 8 / 8तिच्या या फोटोंना तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.