By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:00 IST
1 / 10आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami). 2 / 10 वैदेही परशुरामीचे अनेक चाहते आहेत. वैदेही तिच्या सौंदर्यामुळे आणि गोड हसण्याने अनेकांना प्रेमात पाडते. 3 / 10पण, वैदही कुणासोबत रोमान्स करतेय माहितेय का? नुकतंच तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितलं. 4 / 10वैदेहीनं तिच्या सेल्फी कॅमेऱ्यातील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंना तिनं दिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं.5 / 10 'My Romance With My Selfie Camera!' असं मजेशीर कॅप्शन देत फोटो शेअर केलेत. 6 / 10सेल्फी कॅमेऱ्यातून काढलेल्या तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींना प्रेमाचा वर्षाव केलाय.7 / 10वैदेहीच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास, हास्य पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.8 / 10या फोटोत वैदहीनं लाल टोपी, निळा टी-शर्ट व ब्लॅक पॅन्ट असा पेहराव केल्याचं दिसतंय. तिचा हा लूक सिंपल पण प्रचंड सुंदर दिसतोय.9 / 10वैदेहीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'सिंबा', 'इंडियन पोलीस फोर्स' अशा कलाकृतींमधून वैदेहीने बॉलिवूडमध्येही स्वतःची छाप पाडली आहे. 10 / 10अलिकडेच वैदेही परशुरामीचा सुबोध भावेसोबतचा 'संगीत मानापमान' मराठी सिनेमा चांगला गाजला. आता चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागली आहे.