Join us

सोनाली खरेचं फॅमिली व्हॅकेशन, लेक सनायावरही खिळल्या नजरा; थायलंडमधून शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:27 IST

1 / 7
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. २००७ साली तिने अभिनेता बिजय आनंदशी लग्न केलं. त्यांना सनाया ही मुलगीही आहे.
2 / 7
सोनाली सध्या कुटुंबासोबत थायलंडमध्ये फिरण्याचा आनंद लुटत आहे. थायलंडच्या फुकेट शहरातील बीचवरील फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल आहेत.
3 / 7
केशरी रंगाच्या वनपीसमध्ये सोनाली कमालीची हॉट दिसत आहे. तर बिजय आनंदही नेहमी प्रमाणेच फिट अँड फाईन दिसत आहे.
4 / 7
बिजय आनंद आणि सोनालीच्या रोमँटिक फोटोंचीच सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
5 / 7
त्यांची लेक सनायाही काही फोटोंमध्ये दिसत आहे. हिरव्या रंगाचा ब्रालेट टॉप आणि पांढऱ्या पँटमध्ये तिने गोड दिसत आहे. आईवडिलांसोबत तिने छान पोज दिल्या आहेत.
6 / 7
‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान सोनाली व बिजय या दोघांचीही पहिली भेट झाली होती. इथेच ते प्रेमात पडले. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर २००७ साली त्यांनी लग्न केलं.
7 / 7
सोनालीची लेक सनायानेही आता सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. गेल्या वर्षी सोनाली आणि सनाया 'मायलेक' सिनेमात दिसल्या.
टॅग्स :सोनाली खरेबिजय आनंदमराठी अभिनेताथायलंडव्हायरल फोटोज्