Join us  

Sonalee Kulkarniच्या मराठमोळ्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 5:41 PM

1 / 8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
2 / 8
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
3 / 8
सोनाली कुलकर्णीने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत.
4 / 8
सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लूक चाहत्यांना भावतो आहे.
5 / 8
सोनाली कुलकर्णीच्या साडीतील या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
6 / 8
सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
7 / 8
सोनाली कुलकर्णीचा पांडू चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिने उषाची भूमिका साकारली आहे.
8 / 8
याशिवाय सोनाली झिम्मा चित्रपटात झळकली आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी