Join us  

सोनाली कुलकर्णीच्या हटके योगा पोज पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 8:18 PM

1 / 11
सध्याच्या काळात फिट राहणं हे फारच गरजेचं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरणा देत असते.
2 / 11
सोनालीने केलेली काही ही आसनं पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
3 / 11
तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले होते.
4 / 11
विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत.
5 / 11
नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे हे योगामुळे शक्य होतं.
6 / 11
रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो.
7 / 11
योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत.
8 / 11
योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेंव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो.'
9 / 11
सोनाली कुलकर्णीचा हा अंदाज पाहून पाहून तुम्हालाही योगा करण्यासाठी प्रेरणा नक्कीच मिळाली असेल.
10 / 11
नित्यनियमाने योगा करत ती स्वतःला अशा प्रकारे फिट ठेवते.
11 / 11
नेहमीच ती वेगवेगळ्या प्रकारचं वर्कआउट करताना दिसते.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी