Join us  

मरून रंगाच्या सीक्वेंस साडीत स्टनिंग दिसली सोनाली कुलकर्णी, फोटो पाहून म्हणाल - क्या बात है!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 7:00 AM

1 / 9
विविध सिनेमात सोनाली कुलकर्णींने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram)
2 / 9
सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (Photo Instagram)
3 / 9
सोशल मीडियावर शेअर केलेले निवडक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. (Photo Instagram)
4 / 9
या फोटोत सोनालीचा ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)
5 / 9
सिंपल अँड सोबर लूकमध्ये सोनालीने चाहत्यांवर मोहिनी घातली आहे. (Photo Instagram)
6 / 9
सोनालीचे हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील चांगले आवडले आहे. (Photo Instagram)
7 / 9
तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. (Photo Instagram)
8 / 9
तिने 'अंजिठा', 'पोस्टर गर्ल', 'झपाटलेला २', 'मितवा', 'क्लासमेट' यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)
9 / 9
'बकुळा नामदेव घोटाळे' या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.(Photo Instagram
टॅग्स :सोनाली कुलकर्णी