Join us  

मलायका अरोराला फिटनेसमध्ये टक्कर देते अभिनेत्री माधवी निमकर, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल- फिट है बॉस !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 7:00 AM

1 / 9
अभिनेत्री माधवी निमकरचे अनेक ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर चाहत्यांची वाहवा मिळवत असतात. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
माधवी निमकरचा ग्लॅमरस अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच असतो
3 / 9
सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असते.
4 / 9
ऑफस्क्रीन असो किंवा ऑनस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला रसिकांची पंसती मिळते.
5 / 9
इतकेच नाही तर माधवी फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे.
6 / 9
वयाची 35 वर्षे ओलांडलेली माधवी अतिशय सुंदर आणि फिट दिसते.
7 / 9
माधवी चार वर्षाच्या मुलाची आई आहे. रुबेन हे तिच्या मुलाचे नाव आहे.
8 / 9
अवघाची संसार', 'जावई विकत घेणे', 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकांमध्ये ती झळकली आहे.
9 / 9
संघर्ष', 'नवरा माझा भवरा', 'सगळं करुन भागलं', 'धावाधाव', 'बायकोच्या नकळत' या सिनेमाममधूनही माधवीने रसिकांची मने जिंकली आहेत.
टॅग्स :योगासने प्रकार व फायदे