Join us  

पाहा मराठमोळ्या अमृता खानविलकरचे कधी न पाहिलेले फोटो, फोटो पाहुन म्हणाल- अतिसुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 7:00 AM

1 / 10
मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे
2 / 10
'राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली
3 / 10
अमृता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
4 / 10
ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते.
5 / 10
अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.
6 / 10
मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
7 / 10
मराठी सिनेसृष्टीत पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते.
8 / 10
मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत.
9 / 10
त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत.
10 / 10
लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.
टॅग्स :अमृता खानविलकर