सारी नॉट सॉरी...म्हणत प्रिया बापटने लाल रंगाच्या साडीतून वेधले चाहत्यांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 19:58 IST
1 / 8मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिने नुकतेच लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. 2 / 8लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर करत लिहिले की, सारी नॉट सॉरी3 / 8प्रिया बापटच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती4 / 8प्रिया बापटच्या या ग्लॅमरस फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 5 / 8प्रिया बापट एथनिक लूकमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे. 6 / 8प्रिया बापट कधी ट्रेडिशनल तर कधी वेस्टर्न आउटफिटमधील फोटो शेअर करत असते. 7 / 8प्रिया बापटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.8 / 8प्रिया बापटच्या इंस्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.