सही रे सई दिवाळी!, अभिनेत्रीने शेअर केले सेलिब्रेशनचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 11:37 IST
1 / 7अभिनेत्री सई ताम्हणकर सातत्याने चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस लूकमुळे. 2 / 7नुकताच सई ताम्हणकरचा मानवत मर्डर्स ही वेबसीरिज रिलीज झाली. यात तिने साकारलेली समिंद्री सर्वांना भावली.3 / 7सई ताम्हणकर हिने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने लाल रंगाचा फ्लोरल लेहंगा परिधान केला आहे. 4 / 7सईने हा आउटफिट दिवाळी पार्टीसाठी केला होता. तिने इंडस्ट्रीतील काही कलाकारांसोबत दिवाळी साजरी केलीय.5 / 7सई ताम्हणकरने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये दिवाळी २०२४ लिहिले आहे.6 / 7तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.7 / 7सईच्या दिवाळी सेलिब्रेशन फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.