Join us  

'सेक्रेड गेम्स'मधील काटेकर उर्फ अभिनेता जितेंद्र जोशीची पत्नीदेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 7:00 AM

1 / 8
चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशीने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. 
2 / 8
दमदार अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची आव्हानात्मक भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो.
3 / 8
जितेंद्र अभिनयासह सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो. 
4 / 8
अभिनेता जितेंद्र जोशीच्या पत्नीचे नाव मिताली जोशी असून ती गृहिणी आहे. 
5 / 8
मिताली चित्रपट व नाटकांचे लेखन करते. तिने नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे.
6 / 8
मिताली व जितेंद्र यांच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
7 / 8
मिताली आणि जितेंद्र यांना एक मुलगी आहे जिचे नाव रेवा आहे.
8 / 8
टॅग्स :जितेंद्र जोशी