केतकी माटेगावकरनं शेअर केले सुंदर फोटो, चाहते म्हणतात एखाद्याने किती सुंदर असावं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:13 IST
1 / 9संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचे वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. 2 / 9केतकी माटेगावकर हे नाव ऐकलं की आपोआपच आपल्या कानात सुरेल स्वर ऐकू यायला लागतात. 3 / 9पण एवढेच नाही, तर तिचा सुंदर चेहराही डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही. केतकीचा आवाज जसा गोड तसेच ती दिसतेही सुंदर. 4 / 9सहजसुंदर असेलली केतकी जेव्हा मॉर्डन रुपात चाहत्यांसमोर येते, तेव्हाही तिला चाहत्यांचं तेवढेच प्रेम मिळतं.5 / 9आताही तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. केतकीनं सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 6 / 9'आँखों की गुस्ताखियाँ माफ हो...', असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.7 / 9ब्लॅक आऊटफीटमधील तिचा हा लूक चाहत्यांनाही आवडला आहे.8 / 9या फोटोंमध्ये केतकी कहर करताना दिसत आहे. तीच नजर चाहत्यांच्या काळजात धस्स करतेय. 9 / 9तिचा हा लूक खूपच हॉट आणि गॉर्जियस आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.