मराठमोळ्या प्रिया बापटच्या एथनिक आउटफिटमधील ग्लॅमरस अदा पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 07:00 IST
1 / 10नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.2 / 10प्रिया बापट सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.3 / 10प्रिया बापट सोशल मीडियावर बऱ्याचदा फोटो शेअर करत असते.4 / 10नुकतेच प्रियाने एथनिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 5 / 10प्रिया बापट एथनिक लूकमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे. 6 / 10प्रिया बापटचा एथनिक लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. 7 / 10प्रियाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 8 / 10लवकरच प्रिया बापट एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे.9 / 10सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे.10 / 10याशिवाय 'प्रिया सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील झळकणार आहे.