Join us  

प्रिया बापटचे साडीतले फोटोपाहून उमेश कामतच काय तुम्हीही व्हाल फिदा, पाहा तिचे कधीही न पाहिलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 7:00 AM

1 / 10
उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे
2 / 10
करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे.
3 / 10
त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते.
4 / 10
सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे.
5 / 10
ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
6 / 10
याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते
7 / 10
या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.
8 / 10
काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
9 / 10
'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
10 / 10
नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.