Prasad Oak Birthday Special : पाहा प्रसाद ओकच्या कुटुंबियांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 19:44 IST
1 / 9प्रसाद ओकने मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक जागा निर्माण केली आहे2 / 9प्रसाद ओक हा मुळचा पुण्याचा आहे.3 / 9प्रसाद ओकच्या पत्नीचे नाव मंजिरी ओक असून त्यांना दोन मुलं आहेत.4 / 9प्रसाद ओकच्या सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबियांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. 5 / 9प्रसाद ओकने अभिनयासोबतच दिग्दर्शनात देखील त्याची ओळख निर्माण केली आहे. 6 / 9प्रसादने दिग्दर्शित केलेल्या कच्चा लिंबू या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 7 / 9प्रसादने चित्रपटांसोबतच मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 8 / 9प्रसादच्या मुलांना अनेकवेळा त्याच्यासोबत पुरस्कार सोहळ्यात, चित्रपटांच्या स्क्रिनिंगला पाहाण्यात येते. 9 / 9प्रसाद आणि मंजिरीची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.