प्राजक्ता माळीनं केलंय बॉलिवूडच्या 'पठाण'सोबत काम, म्हणाली, 'शाहरुखला मी १७ वेळा...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 07:00 IST
1 / 10मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). 2 / 10सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्राजक्ता माळी हिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 3 / 10प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. 4 / 10प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने शाहरुखसोबत काम करतानाचा एक किस्सा सांगितला आहे.5 / 10प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शाहरुख सोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने 'स्वदेश' चित्रपटातील किस्सा सांगितला आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले. 6 / 10प्राजक्ता माळीने शाहरुख सोबत स्वदेश चित्रपटात काम केले आहे. तिची ही भूमिका अतिशय छोटी होती. स्वदेश चित्रपटात एक सीन आहे ज्यामध्ये शाहरुख लायब्ररीमध्ये असतो आणि तो अभिनेत्रीला पत्ता सांगतो. 7 / 10शाहरुख तो लिहून घेत असतो. त्यानंतर अभिनेत्रीला पुस्तके घेऊन पैसे द्यायचे असतात. ती पैसे देत पण सुट्टे पैसे परत घ्यायला विसरते. ती तेथून निघून जाते. 8 / 10तेव्हा शाहरुख लायब्ररीबाहेर येतो आणि तिला पैसे देण्यासाठी शोधत असतो. तेव्हात तो दोन मुलींना धडकतो. त्या पैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी असते.9 / 10स्वदेश चित्रपटात एक सीन आहे ज्यामध्ये शाहरुख लायब्ररीमध्ये असतो आणि तो अभिनेत्रीला पत्ता सांगतो. शाहरुख तो लिहून घेत असतो. त्यानंतर अभिनेत्रीला पुस्तके घेऊन पैसे द्यायचे असतात. 10 / 10ती पैसे देत पण सुट्टे पैसे परत घ्यायला विसरते. ती तेथून निघून जाते. तेव्हा शाहरुख लायब्ररीबाहेर येतो आणि तिला पैसे देण्यासाठी शोधत असतो. तेव्हात तो दोन मुलींना धडकतो. त्या पैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी असते.