Join us  

'सैराट'मधील परश्याची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 7:00 AM

1 / 7
'सैराट' ( Sairat Movie)चित्रपटाने प्रत्येक कलाकाराला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही मिळवून दिलं. रसिकांनीसुद्धा या सगळ्या कलाकारांना भरभरुन प्रेम दिले आहे.
2 / 7
'सैराट' सिनेमात वैभवी परदेशीने परश्याच्या आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
3 / 7
वैभवी परदेशी नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटातही झळकली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला.
4 / 7
अभिनेत्री वैभवी परदेशी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती सक्रीय असून फोटो शेअर करत असते.
5 / 7
ललित कला केंद्र यामधून वैभवीने शिक्षण घेतले आणि ती पुण्यात राहते.
6 / 7
याशिवाय ती फायरब्रांड चित्रपटातही झळकली आहे.
7 / 7
२७ मार्च १९८६ रोजी जन्मलेल्या वैभवीने सैराटमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.
टॅग्स :सैराट 2