गावरान साडी चोळीतही ही मराठमोळी अभिनेत्री दिसतेय लय झाक...!, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 08:00 IST
1 / 10मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नित्याक्षी ज्ञानलक्ष्मी हिने सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.2 / 10मात्र नुकतेच तिने गावरान अंदाजात फोटोशूट केले आहे.3 / 10या फोटोंमध्ये नित्याक्षी खूप सुंदर व सोज्वळ दिसते आहे.4 / 10तिचे साडी व चोळीमध्ये सौंदर्य खुललं आहे.5 / 10नित्यक्षी सोशल मीडियावर सक्रीय आहे.6 / 10ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.7 / 10नित्यक्षी मुळची संगमनेरची आहे. तिने मालिका, नाटक व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.8 / 10तिने हे बंध रेशमाचे, वृंदावन, मंगळसुत्र, परिजात, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली या मालिकेत काम केले आहे.9 / 10मालिकेतील विविध भूमिकांतून तिने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.10 / 10मालिकेशिवाय तिने चित्रपटातही काम केले आहे. नगरसेवक एक नायक, वाक्या या चित्रपटात नित्यक्षी झळकली आहे.