1 / 8मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधव नुकतीच आनंद मानेसोबत लग्नबंधनात अडकली आहे.2 / 8महाबळेश्वरमधील पाचगणी येथील एका फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडला.3 / 8कोरोनाच्या नियमांचे पालन करत रुचिताचा कुटुंबाच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पाडला आहे.4 / 8मागील वर्षी लॉकडाऊन दरम्यान रुचिता आणि आनंद याचे हे अरेंज मॅरेज ठरले होते. 5 / 8काहीच दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला होता.6 / 8लव्ह लग्न लोचा या मालिकेमुळे रुचिता घराघरात पोहचली होती.7 / 8 मात्र रुचिताने आपल्या कामाची सुरुवात जाहिरातीमधून केली होती. यातून तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला होता.8 / 8रुचिता जाधव हिने ‘लव लग्न लोच्या’सह ‘माणूस एक माती’, ‘मनातल्या’ उन्हात अशा चित्रपटांमध्येही काम केले आहे.