Join us

PHOTO: बाबो! मराठी अभिनेत्रीचं जंगलात बोल्ड फोटोशूट; दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:46 IST

1 / 8
संस्कृती बालगुडे हे नाव मराठी कलाविश्वात लोकप्रिय आहे.
2 / 8
अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेत वेब सीरिजमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अभिनेत्री यशस्वी ठरली आहे.
3 / 8
अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयासह फोटोशूटमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.
4 / 8
तिचे हटके फोटो कायम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात
5 / 8
दरम्यान, नुकतेच संस्कृतीने सोशल मीडियावर बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.
6 / 8
जंगलात जाऊन अभिनेत्रीने केलेल्या या हटके फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसतेय.
7 / 8
संस्कृतीचे हे लेटेस्ट फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
8 / 8
'Wait Let me Happen to you…', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
टॅग्स :संस्कृती बालगुडेसेलिब्रिटीसोशल मीडिया