Join us

ये हसीन वादियाँ...! प्रिया बापटचा सफरनामा, शेअर केले मन मोहून टाकणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:14 IST

1 / 7
प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
2 / 7
प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे.
3 / 7
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.
4 / 7
नुकतेच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.
5 / 7
आपल्या कामातून वेळ काढत प्रिया निसर्गाच्या सानिध्यात रमल्याची पाहायला मिळते आहे.
6 / 7
'I find my solace in mountains...', असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
7 / 7
सध्या तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
टॅग्स :प्रिया बापटसेलिब्रिटीसोशल मीडिया