Join us  

ऐन गरमीत मराठी अभिनेत्रीने वाढवला पारा; हॉट अंदाजात फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 5:59 PM

1 / 11
न्यूड फोटोशूटमुळे तिची प्रचंड चर्चा झाली होती. आता पुन्हा तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2 / 11
आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुकन्या नेहमी सोशल मीडियावर सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.
3 / 11
सुकन्याच्या प्रत्येक फोटोंना तिच्या चाहत्यांकडू चांगली पसंती मिळत असते.
4 / 11
नुकताच सुकन्याने सोशल मीडियावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.
5 / 11
या फोटोमुळे ती चर्चेत आली असून तिच्या फोटोंनी सोशल मीडियावरील तापमान चांगलंच वाढलं आहे.
6 / 11
या फोटोंमध्ये सुकन्या खूपच बोल्ड दिसत आहे.
7 / 11
नेहमीप्रमाणे या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.
8 / 11
सुकन्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
9 / 11
तिच्या या फोटोची सध्या खूप चर्चा होताना दिसते आहे.
10 / 11
तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
11 / 11
लाल रंगाच्या या फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.