1 / 9सध्या सोशल मीडियावर या मराठी अभिनेत्रीची चांगलीच चर्चा रंगली आहे.2 / 9या अभिनेत्रीचे नाव प्राजक्ता शिंदे असून तिच्या बोल्ड फोटोंची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे.3 / 9प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे हॉट फोटो नेहमीच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.4 / 9प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते मोठ्या संख्येने तिला इन्स्टावर फॉलो करतात.5 / 9प्राजक्ताचा इमेल फिमेल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.6 / 9प्राजक्ताचा इमेल फिमेल हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.7 / 9'इमेल फिमेल’ चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या या बोल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती.8 / 9'इमेल फिमेल’मधील आपल्या भूमिकेबद्दल बद्दल प्राजक्ता म्हणाली, ‘मी ह्यामध्ये मोनिका या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे’. यात माझा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज रसिकांना पहायला मिळणार आहे.9 / 9प्राजक्ताला बोल्ड, ग्लॅमरस अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहायला तिच्या फॅन्सना आवडेल यात काहीच शंका नाही.