अजय देवगणसोबत दिसणारी 'ही' बालकलाकार आहे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका, तुम्ही ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:23 IST
1 / 7२००५ साली अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'मैं ऐसा ही हॅूं' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 2 / 7या चित्रपटात ही बालकलाकार अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. ही बालकलाकार म्हणजेच मराठी अभिनेत्री ऋचा वैद्य.3 / 7ऋचा वैद्यने अगदी बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.4 / 7अलिकडेच अभिनेत्री ऋचा वैद्य आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. 5 / 7या चित्रपटातून ऋचा वैद्यने मराठी चित्रपटविश्वात पदार्पण केलं. 6 / 7महाराष्ट्रातील सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'पाणी' चित्रपटाचं सर्वत्र कौतुक झालं.7 / 7लवकरच ही अभिनेत्री ललित प्रभाकर सोबत 'प्रेमाची गोष्ट-२' या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.