अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:06 IST
1 / 8असे काही सेलिब्रिटी आहेत जे अगदीच सारखे दिसतात. त्यामुळे त्यांना पाहिल्यानंतर काही क्षण आपणही गोंधळून जातो. 2 / 8एका मराठी अभिनेत्रीचा चेहराही आलिया भटशी मिळता जुळता आहे. तिला पाहिल्यावर ही जणू आलिया भट असल्याचंच वाटतं. 3 / 8कोण आहे ही मराठी सिनेसृष्टीतील आलिया भट? चला जाणून घेऊया. 4 / 8आलिया भटसारखी दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे आर्या सवे. आर्याचा सेम टू सेम आलियासारखी दिसते. 5 / 8आर्याकडे पाहिल्यानंतर आलियाची आठवण येते. त्यामुळे तिला अनेक जण 'तू आलियासारखी दिसते' असंही म्हणतात. 6 / 8'ऊत' या मराठी सिनेमातून आर्या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 7 / 8आर्या सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते. 8 / 8तिचे इन्स्टाग्रामवर २५ हजारांहून जास्त फॉलोवर्स आहेत.