By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:33 IST
1 / 9नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहोचली.2 / 9'फॅण्ड्री' चित्रपटात राजेश्वरीने शाळकरी मुलगी शालूची भूमिका साकारली होती. 3 / 9राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 4 / 9राजेश्वरीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. 5 / 9नुकतेच राजेश्वरीने निळ्या रंगाच्या खणाच्या साडीत फोटोशूट केले आहे. 6 / 9यात राजेश्वरीने रिक्षात, फुल मार्केटमध्ये फोटोशूट केले आहे.7 / 9राजेश्वरीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. 8 / 9राजेश्वरी बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. 9 / 9फॅण्ड्रीनंतर राजेश्वरी आयटमगिरी सिनेमात झळकली होती.