Join us  

लग्नबंधनात अडकण्यास मराठमोळी अभिनेत्री सज्ज, लग्नापूर्वीच्या विधींना उत्साहात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 4:26 PM

1 / 11
अभिनेत्री रुचिता जाधवच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
2 / 11
काही दिवसांपूर्वीच रुचिता लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं.
3 / 11
व्यावसायिक आनंद मानेशी लग्न करणार असल्याचे तिने सांगितले होते.
4 / 11
त्यामागोमागच आता तिच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या विधींना सुरुवात झाल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
5 / 11
ज्यामध्ये नुकतीच ग्रहमुख पूजा झाल्याचं फोटोत पाहायला मिळतंय.
6 / 11
लग्नाआधीच्या या विधींमध्ये रुचिता अतिशय आनंदी दिसत असून कुटुंबासह ती पूजा करताना पाहायला मिळतेय.
7 / 11
नवराई असलेलली रुचिता ही तिच्या पेहरावात एकदम सुंदर दिसते आहे.
8 / 11
येत्या काळात या जोडीचे आणि त्यांच्या मंगल कार्याचे व्हिडीओज आणि फोटोज चाहत्यांच्या भेटीस येतीलच.
9 / 11
रुचिताच्या चाहते तिच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
10 / 11
पंचगणी येथील एका फार्महाऊसवर तिचे लग्न होणार आहे.
11 / 11
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडणार आहे.