Join us

९०च्या दशकातील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकारांच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?, पाहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 20:00 IST

1 / 9
९० च्या दशकातील काही गाजलेल्या मराठी कलाकारांच्या लग्नाचे खास फोटो आम्ही शेअर करत आहोत.
2 / 9
निळू फुले आणि त्यांची पत्नी रजनी फुले यांच्या लग्नातला खास फोटो
3 / 9
अभिनेते रविंद्र महाजनी आणि त्यांची पत्नी माधवी यांच्या लग्नातला फोटो
4 / 9
प्रशांत दामले आणि गौरी दामले यांनी २७ डिसेंबर १९८५ ला लग्न केले.
5 / 9
अभिनेते सचिन खेडेकर आणि त्यांची पत्नी जल्पा खेडेकर यांनी १९ डिसेंबर, १९९३ साली लग्नगाठ बांधली.
6 / 9
सुप्रिया सबनीस यांनी वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी सचिन पिळगावकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
7 / 9
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. २७ जून १९८९ रोजी गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्नगाठ बांधली.
8 / 9
मित्राच्या लग्नात नीलिमा देसाई आणि महेश कोठारे यांची ओळख झाली. पुढे दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. सहा महिन्यांनी म्हणजेच ११ डिसेंबर १९८० रोजी दोघांचे लग्न झाले.
9 / 9
अभिनेत्री प्रिया अरुणसोबत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दुसरे लग्न केले. या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते.
टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेअशोक सराफनिवेदिता सराफमहेश कोठारेप्रशांत दामलेसुप्रिया पिळगांवकरनिळू फुलेसचिन खेडेकर